ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सिंदखेड राजा येथे सेवा हक्क दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सेवा हक्क दिन म्हणून तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथे साजरा करण्यात आला,आज १७५ ऑनलाइन प्रमाणपत्र वितरण करण्यात आले आहे. विविध प्रकारचे दाखले बाबतीत माहिती देण्यात आली तसेच शपथ सुध्दा घेण्यात आली
यावेळी मा. अजित दिवटे तहसीलदार डॉ प्रवीण वराडे महसूल नायब तहसीलदार, प्रांजल पवार निवासी नायब तहसीलदार, संजय सोनुने महसुल सहाय्यक, सेतू रामेश्वर कहाळे, कमल लहाने व्ही.आर.भागीले गणेश नागरे,मनोज झिने, मनोहर चेके,जानकिराम शिपे , इंगोले एस.बी.चिभडे, अनंता वाटोरे, दत्ता बनकर, शिवाजी शिंदे संजय आटोळे, महसूल सेवक उपस्थित होते.