महाराष्ट्र

निरोगी राहण्यासाठी योगा हे प्रभावी माध्यम ठरु शकते : सौरभ मेनकुदळे

चांदा ब्लास्ट :चंद्रपुर :-                                                धकाधकीच्या जीवनात योगा हे शरीर व मनाला सक्षम बनविण्यासाठी प्रभावी माध्यम आहे असे मत योगा दिना निमीत्य भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी चे युवा नेते सौरभ मेनकुदळे यांनी योगाचे महत्व पटवून देताना व्यक्त केले.                          भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हा चंद्रपुर तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस  कार्यक्रमाचे आयोजन डेपो उद्यान राजुरा येथे करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. शरीर व मन सुदृढ ठेवायचे असेल तर नियमीत योगा करणे गरजेचे आहे. धकाधकीच्या जीवनात दिवसेन दिवस स्पर्धा वाढत असल्याने मानसिक ताण वाढत आहे. शरीर व मन सुदृढ ठेवायचे असेल तर तरुणांनी नियमीत योगा करणे गरजेचे आहे. शरीर बळकट व मन स्थिर ठेवण्यासाठी योगा कसे फायदेशीर ठरु शकते या बाबत सौरव नी सविस्तर माहिती उपस्थित तरुणांना पटवून दिली. या प्रसंगी प्रज्वल कुथे, विश्वजीत रघाटाटे, अमित लांडे, विशाल सिंग, हार्दिक खाडीलकर, योगेश गिरसावळे, अंकुश कोसरे, नवराज बिस्ट, दिपक पाल, ओम घाटे भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हा चंद्रपुर चे तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.निरोगी राहण्यासाठी योगा हे प्रभावी माध्यम ठरु शकते :- सौरभ मेनकुदळे चंद्रपुर :- धकाधकीच्या जीवनात योगा हे शरीर व मनाला सक्षम बनविण्यासाठी प्रभावी माध्यम आहे असे मत योगा दिना निमीत्य भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी चे युवा नेते सौरभ मेनकुदळे यांनी योगाचे महत्व पटवून देताना व्यक्त केले. भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हा चंद्रपुर तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमाचे आयोजन डेपो उद्यान राजुरा येथे करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. शरीर व मन सुदृढ ठेवायचे असेल तर नियमीत योगा करणे गरजेचे आहे. धकाधकीच्या जीवनात दिवसेन दिवस स्पर्धा वाढत असल्याने मानसिक ताण वाढत आहे. शरीर व मन सुदृढ ठेवायचे असेल तर तरुणांनी नियमीत योगा करणे गरजेचे आहे. शरीर बळकट व मन स्थिर ठेवण्यासाठी योगा कसे फायदेशीर ठरु शकते या बाबत सौरव नी सविस्तर माहिती उपस्थित तरुणांना पटवून दिली. या प्रसंगी प्रज्वल कुथे, विश्वजीत रघाटाटे, अमित लांडे, विशाल सिंग, हार्दिक खाडीलकर, योगेश गिरसावळे, अंकुश कोसरे, नवराज बिस्ट, दिपक पाल, ओम घाटे भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हा चंद्रपुर चे तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये