महाराष्ट्र

अंबुजा सिमेंट फाउंडेशन च्या वतीने कुकुडसाथ येथे जागतिक योग दिन साजरा

चांदा ब्लास्ट :

गडचांदूर

अंबुजा सिमेंट फाउंडेशन, स्मार्ट ग्राम कुकुडसाथ, आणि द आर्ट ऑफ लिविंग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी भवन कुकुडसाथ येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला, याशिवाय परिसरातील 15 गावात योग दिन साजरा करण्यात आला, या शिबिरात 626 गावकरी सहभागी झाले होते,

या कार्यक्रमात अंबुजा फाउंडेशन चे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे,प्रोग्राम को आर्डीनेटर जितेंद्र बैस,सरपंच शंकर आत्राम,ग्रामसेवक शिंदे,द आर्ट ऑफ लिविंग चे प्रवीण नक्षीने, मोहन सर उपस्थित होते,

या प्रसंगी योगाचे महत्त्व सांगितले, तसेच विविध प्रकारचे योगासने करण्यात आले,

,,फोटो,,अंबुजा सिमेंट फाउंडेशन च्या वतीने कुकुडसाथ येथे जागतिक योग दिन साजरा
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अंबुजा सिमेंट फाउंडेशन, स्मार्ट ग्राम कुकुडसाथ, आणि द आर्ट ऑफ लिविंग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी भवन कुकुडसाथ येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला, याशिवाय परिसरातील 15 गावात योग दिन साजरा करण्यात आला, या शिबिरात 626 गावकरी सहभागी झाले होते,
या कार्यक्रमात अंबुजा फाउंडेशन चे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे,प्रोग्राम को आर्डीनेटर जितेंद्र बैस,सरपंच शंकर आत्राम,ग्रामसेवक शिंदे,द आर्ट ऑफ लिविंग चे प्रवीण नक्षीने, मोहन सर उपस्थित होते,
या प्रसंगी योगाचे महत्त्व सांगितले, तसेच विविध प्रकारचे योगासने करण्यात आले,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये