महाराष्ट्र

सोहम चौधरी ची जवाहर नवोदय साठी निवड

चांदा ब्लास्ट :

सोहम चौधरी ची जवाहर नवोदय साठी निवड  इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक स्कूल राजुरा येथे इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेला  आणि श्री. रवींद्र बापूजी चौधरी सहायक शिक्षक महात्मा गांधी विद्यालय गडचंदुर आणि सौ विद्या रवींद्र चौधरी सहाय्यक शिक्षिका इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा यांचा मुलगा सोहम रवींद्र चौधरी  यांनी कुठलेही खाजगी क्लासेस मध्ये न जाता स्व अध्ययन आणि आई-वडिलांच्या मार्गदर्शनातून त्याने जवाहर नवोदय विद्यालयात यश संपादन केले त्याबद्दल त्याच्या आई वडील आजी आजोबा संस्थेचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

,,,फोटो,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
राजुरा
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक स्कूल राजुरा येथे इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेला आणि श्री. रवींद्र बापूजी चौधरी सहायक शिक्षक महात्मा गांधी विद्यालय गडचंदुर आणि सौ विद्या रवींद्र चौधरी सहाय्यक शिक्षिका इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा यांचा मुलगा सोहम रवींद्र चौधरी यांनी कुठलेही खाजगी क्लासेस मध्ये न जाता स्व अध्ययन आणि आई-वडिलांच्या मार्गदर्शनातून त्याने जवाहर नवोदय विद्यालयात यश संपादन केले त्याबद्दल त्याच्या आई वडील आजी आजोबा संस्थेचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये