ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता : साहेबराव इंगळे यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथील प्रतिष्ठित नागरिक साहेबराव दशरथ पाटील इंगळे, वय 80 वर्ष यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले, अंत्यसंस्कार देऊळगाव राजा येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे तथा बराच मोठा आप्त परिवार आहे.
राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांचे ते वडील होते.