ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उमेश गोलेपल्लीवार यांची शिवसेना(शिंदे गट) तालुकाध्यक्ष पदी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली तालुक्यातील जीबगाव येथील रहिवासी,सामाजिक कार्यात सदोदित अग्रेसर असलेले,उमेश गोलेपल्लीवार यांची शिवसेना (शिंदे गट) या पक्षाच्या सावली तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संजय पुष्पलता भाऊराव मोरे शिवसेना सचिव यांनी नियुक्तीचे पत्र दिले.

आगामी विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर सावली तालुक्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी तालुक्यातील प्रत्येक गावात काम करणार असल्याचे लोकशाही वार्ताशी बोलताना उमेश गोलेपल्लीवार यांनी सांगितले.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये