Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भांदक प्रेस क्लबची कार्यकारिणी घोषित

अध्यक्षपदी सुनील बिपटे, सचिवपदी बंटी शर्मा तर कार्याध्यक्षपदी डॉ. यशवंत घुमे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

      नुकतेच भांदक प्रेस क्लबची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. वरदविनायक गवराळा गणेश मंदिर परिसरात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहरातील जेष्ठ पत्रकार अशोक पोतदार होते. यावेळी पत्रकारीतेतील विविध समस्यांवर चर्चा झाली.

सर्वानुमते पुढील कार्यकारिणी ठरविण्यात आली. अध्यक्ष – सुनील बिपटे (पुण्यनगरी), कार्याध्यक्ष – डॉ. यशवंत घुमे (सह्याद्रीचा राखणदार), उपाध्यक्ष – सुनिल पतरंगे (सकाळ), सचिव – ईश्वर शर्मा (नवभारत), सहसचिव – वतन लोणे (पुण्यनगरी), कोषाध्यक्ष -अब्बास अजाणी (भास्कर), सल्लागार -अशोक पोतदार (लोकवारा), संपर्कप्रमुख – सुधीर पारधी (नवजीवन) यांचा समावेश आहे. या सभेचे सुत्रसंचलन सुनिल पतरंगे, आभारप्रदर्शन सुनिल बिपटे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये