Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

३६ वा राज्य रस्ता सुरक्षा अभियान

तसेच रस्ता सुरक्षा शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

३६ वा राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत नूतन शाळा हिंगणघाट येथे दिनांक १७/०१/२०२५ रोजी रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा राजू मेढे व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मेघल अनासने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

उपस्थित ९० नागरिकांना रस्ता सुरक्षा संदर्भात श्री विशाल भगत, सहायक मोटर वाहन निरीक्षक,उप प्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा यांनी मार्गदर्शन केले व रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा घेण्यात आली.या कार्यक्रमास,राजेश किटकुले,चालक सुबोध तायडे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये