Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

दारूबंदी विशेष मोहीम अंतर्गत कार्यवाही करून वाहनासह गावठी मोहा दारू जप्त

आरोपीवर गुन्हा नोंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

     पोलीस स्टेशन, सेवाग्राम अंतर्गत मौजा पवनार गावात दारूबंदी विशेष मोहीम अंतर्गत कार्यवाही करून वाहनासह गावठी मोहा दारू एकूण 63,200/- चा माल जप्त करण्यात आला. दारूबंदी कायद्यान्वये 1) हेमंत पाटील रा. पवनार 2) बाबा चंद्रभान बावणे रा.पवणार 3) संदीप उर्फ नागो लाखे रा. पवनार 4) किसना कुमरे रा. पवणार 5) प्रमोद सुरजुसे रा.पवणार यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराज जैन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदर्शनात परी. पोलीस उपअधिक्षक प्रतिक्षा खेतमाळीस ठाणेदार पोलीस स्टेशन सेवाग्राम यांचे निर्देशाप्रमाणे स.फौ. मारोती कातकर, विठ्ठल दुधकोहळे, पो. हवा. हरिदास काकड, किशोर पेटकुले, कारभारी घुगे, नापोशि. गजानन कठाणे, संजय लाडे, पो.शि. अभय इंगळे, वैभव चरडे, यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये