Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सेवाग्राम हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये रेड

एकूण 4 लाख 22 हजारांवर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

        आज रोजी स्था. गुन्हे शाखा वर्धा द्वारे पो. स्टे. सेवाग्राम हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई ची मोहीम राबवून प्रो. रेड केला असता नमूद आरोपी मोक्यावरून पसार झाला मोक्यावरून मोहा दारू काढण्याकरिता लागणारा कच्चा मोहा रसायन सडवा तयार करण्याकरिता वेगवेगळ्या तीन ठिकाणी ठेवून असलेले एकूण 20 ड्राम मिळून आले. एकुण जुमला किमंत 4,22,500 /- रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने मौक्का जप्ती पंचनाम्या प्रमाने जागीच जप्त करून व नाश करण्यात आला. पो. स्टे. सेवाग्राम, येथे आरोपी रामा आडे, रा . बुरड मोहल्ला वर्धा.(पसार) विरुद्ध कलम 65 (F), म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

       सदर कारवाई पथक मा. पोलिस अधीक्षक, अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पो.नि.विनोद चौधरी,यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. नरेंद्र पाराशर, ना.पो.अं. नितीन इटकरे, सागर भोसले, पो. अंम. संघसेन कांबळे, मिथुन जिचकार सर्व स्था.गु.शा. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये