Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

देऊळगाव राजा येथे सत्संग मित्र मेळावा संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथे सत्संग मेळावा नुकताच संपन्न झाला,सत्संग मित्र मेळावा च्या अध्यक्षस्थानी हरिभक्त परायण डॉक्टर भगवान महाराज आनंदगडकर होते, कार्यक्रमांमध्ये मित्र म्हणून आलेल्या अनेक मान्यवरांनी आपले विचार प्रगट केले.

विकास महाराज जायभाये, श्री मगर भाऊ, श्री अनिल भाऊ चित्ते, डॉक्टर मांटे साहेब, हरिभक्त परायण निकम गुरुजी, श्री राघवेंद्र मुनी गिरोली आश्रम, श्री प्रकाश खांडेभराड सर, श्रीमती वर्षाताई सपाटे, श्रीमती त्रिवेणी ताई शेळके, श्री लक्ष्मण भाऊ अंभोरे, श्री बापू भाऊ, श्रीमती सुषमाताई राऊत यांनी आपले विचार मांडले, कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ प डॉक्टर भगवान बाबा आनंद गडकर यांनी सत्संग मित्र मेळाव्यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सांगता पसायदानी झाली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री प्रकाश खांडेभराड सर यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन श्री मनोहर लिंबाजी चित्ते सर व समस्त चित्ते परिवार यांनी केले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये