Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

मोहा दारू एकूण १ लाख ९३ हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 1 ) 9 लोखंडी ड्रममध्ये प्रती ड्रम 200 लिटर प्रमाणे अंदाजे 1800 लिटर कच्चा मोहा सडवा रसायण प्रती लिटर 100/- रु. प्रमाणे 1,80,000/- रू. 2 ) 9 लोखंडी ड्रम किंमत प्रति ड्रम 1000 रु. प्रमाणे 9,000/- रू. 3) एका प्लास्टीक डबकीमध्ये 14 लिटर गावठी मोहा दारू प्रती लिटर 200/-रु. प्रमाणे 2800/-रू. 4) प्लास्टीक डबकी किंमत 100 /- रू. 5)भट्टी साहीत्य (नेवार पट्टी, जर्मन पातेले, जर्मन घमेले, विटा, जाळाउ इंधन) किंमत 2000/-रु. असा एकुण जु. किं.1,93,900/- रुपये चा माल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई मा. प्रतिक्षा खेतमाळीस प्रभारी (ठाणेदार) परि . उपअधीक्षक मॅडम यांचे मार्गदर्शनात डीबी पथक चे पोहवा हरिदास काकड, नापोशी गजानन कठाणे, संजय लाडे, अभय इंगळे, प्रदीप कुचनकर यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये