Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

निधन वार्ता – नलिनीताई मधुकर शिंदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती : येथील सोनल सिने मॅक्सचे संचालक राजू शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती नलीनिताई मधुकरराव शिंदे यांचे गुरुवार दि.२ जानेवारीच्या पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर श्रीमंत यशवंतराव शिंदे महाविद्यालयच्या मागे पटांगणावर दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला.त्यांच्या पश्चात २ मुले,१ मुलगी,स्नृषा व बराच मोठा आप्त परिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये