Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

श्री शिवाजी विद्यालय पिंपळगाव बुद्रुकची शैक्षणिक सहल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

   श्री शिवाजी विद्यालय पिंपळगाव बुद्रुक येथील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक यांची शैक्षणिक सहल संपन्न झाली ,यामध्ये एस टी महामंडळाच्या दोन बसेस करण्यात आल्या, यामध्ये 80 विद्यार्थी व आठ शिक्षक सहभागी होते सहल अकोला येथील अवनिष ऍग्रो टुरिझम तसेच तारांगण व शेगाव येथील श्री महालक्ष्मी श्री गजानन महाराज दर्शन अशी एका दिवसात संपन्न झाली विद्यार्थ्यांनी अतिशय आनंद घेतला.

सकाळी सहा वाजता पिंपळगाव बुद्रुक येथून सहलीला सुरुवात झाली प्रथम अकोला येथे नाष्टा, जेवण सर्व प्रकारच्या खेळाचा आनंद घेऊन ऍग्रो टुरिझम ची माहिती घेऊन सायंकाळी सहा वाजता श्री गजानन महाराज मंदिर शेगाव येथे विद्यार्थ्यांनी दर्शन घेतले रात्री शिक्षकांतर्फे विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले अशा प्रकारे अतिशय आनंददाई वातावरणात सहल संपन्न झाली सहल प्रमुख श्री कंचोले सर यांनी सर्व नियोजन केले व सर्व शिक्षकांनी त्यांना सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये