Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने मधुकरराव धुळे यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष श्री.मधुकरराव जनार्दन धुळे यांचा 75 वा अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने 27 डिसेंबर रोजी त्यांचा संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष गोविंदराव अहिरे के.पी.खांडेभराड,अध्यक्ष सहकार महर्षी स्व.भास्कररावजी शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, गोविंदराव बोरकर सचिव,प्रा. अशोक डोईफोडे, प्रकाश अहिरे सर, रमेश नरोडे, दिनकरराव जाधव, शांतारामजी निर्फळे, घनश्याम भंडारे, पद्माताई धुळे, कु पल्लवी धुळे यांनी उपस्थित राहून मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या, मधुकरराव धुळे यांनी सत्काराला उत्तर देताना स्वतःच्या जीवनातील विविध प्रसंग सांगताना अतीशय प्रतिकुल परिस्थिति वाटचाल करीत समाधानी जीवन जगत आहेत असे सांगुन कृतज्ञता व्यक्त केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये