Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

बन्सीलाल सुंनगत यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील जेष्ठ नागरिक बन्सीलाल रामदायालजी सुंनगत वय 84 यांचे वृद्धापकाळाने 24 डिसेंबर रोजी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, सुना व नातवंडे तथा बराच मोठा आप्त परिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये