Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

रेतीची चोरी : आरोपी अटकेत

संपुर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

नमूद घटना ता वेळी व स्थळी यातील जॉन डियर कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच 32 ए एस 6701 चा चालक-मालक नामे आकाश दामोदर झोटिंग राहणार कानगाव हा गोणखणीज रेती ची चोरी करण्याचा प्रयत्न करताना मिळून आला.

तसेच जॉन डीअर कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच 32 एस 0603 चा अज्ञात चालक व मालक नामे अनुप साळवे राहणार अलमडोह, व सोनालिका विना क्रमांकाचा ट्रॅक्टर चा अज्ञात चालक व मालक नामे अमोल वासेकर राहणार कापसी यांचे ट्रॅक्टर कापसी वर्धा नदीच्या पात्रात रेती चोरी करत असताना मिळून आले सदर तिने ट्रॅक्टरची व ट्रॉली ची किंमत 25,50,000/हजार व गोन खनिज रेती एक ब्रास किंमत 5000/रुपये असा एकूण 25,55,000 हजार रुपयाचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करून ताब्यात घेतला व आरोपीतांवर गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये