ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन कोरपना येथे जागतिक योग दिन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

पोलीस स्टेशन कोरपना येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला योग प्रशिक्षक दिनेश समरीतकर,.भाऊराव ठावरी.दिवाकर मालेकर.दिपक पेटकर. यांच्या सुचने नुसार योगासने करण्यात आली. योगा कार्यक्रमाला. ठाणेदार ऐकोडे श्री. उपनिरीक्षक खेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व पोलीस कर्मचारी व सफाई कर्मचारी या उपक्रमात सहभागी होऊन योगासन केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये