Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भारी येथे लोकनेते प्रभाकरराव मामुलकर यांची जयंती 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुऱ्याचे संसास्थपक अध्यक्ष श्री.प्रभाकरराव मामुलकर यांच्या ८६ व्या जयंती निमित्त तालुक्यातील शिवाजी उच्च माध्यमिक आश्रम शाळा भारी येथे जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिकचे मुख्याध्यापक सूर्तेकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिकचे मुख्याध्यापक वनकर होते.या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आंतरशालेय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करून बक्षीस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरमाजी यांनी केले तर सूत्रसंचालन गाडगे यांनी व आभार प्रदर्शन सातपुते यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये