ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कु. अमृता संजय लांबे यांना पीएच. डी. पदवी प्राप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रह्मपुरी – सरदार वल्लभभाई राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, सुरत येथे ईलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग मध्ये दि कुपमन ऑपरेटर ॳॅप्रोच टु नाॅनलिनीयर कंट्रोल प्रॉब्लेमस ॳॅन्ड इटस कंप्यारीजन विथ द कारले मन एमबेडींग, या विषयात शोधप्रबंध सादर करुण आचार्य पदवी प्राप्त केली.

यासाठी सहाय्यक प्रोफेसर डॉ. हिरेन जी. पटेल व प्रोफेसर डॉ. एस. एन. शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.संशोधनाच्या कालावधीत ४ जरनल आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केले. संशोधन क्षेत्रात पुढे कार्यरत राहण्याचा मानस आहे. या यशाबद्दल डॉ. अमृता संजय लांबे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत प्रा. संजय लांबे व सौ. अनिता लांबे यांची कन्या होय. ती आपल्या यशाचे श्रेय

 मार्गदर्शक, प्राध्यापक वृंद व परिवाराला देते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये