Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सिद्धेश्वर केंद्रे यांना मातृशोक 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

मनसे चे तालुका सहसचिव सिद्धेश्वर केंद्रे यांच्या मातोश्री श्रीमती वच्छलाबाई व्यंकटी केंद्रे वय 74 वर्ष यांचे प्रदीर्घ आजाराने 9 डिसेंबर रोजी निधन झाले.

अंत्यसंस्कार 10 डिसेंबर रोजी गडचांदूर येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले, त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी, सुन, नातवंडे तथा बराच मोठा आप्त परिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये