ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामीण रुग्णालयात आयुष्यामान भव अभियानाचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रमोद गिरडकर

कोरपणा केंद्र शासनाच्या नावीन्य रुपी आरोग्यदायी मोहीमेनुसार ग्रामीण रुग्णालय कोरपणा येथे अधिकृत रित्या “आयुष्यमान भव” या अभियानाचे उद्घाटन सितारामजी कोडापे माजी जि. प.सदस्य अनिल कवरासे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.बांबोडे सर चव्हान सर कार्यालयीन अधीक्षक वैद्य्यकिय अधिकारि मडावी मॅडम यांच्या प्रमुख उपस्तितीत पार पाडण्यात आले. सदर मोहिमेच्या “आयुष्यमान भव” ही मोहीम नेमकी कुणासाठी,कशासाठी व समाजातील श्रीमंत व्यक्ती पासून तर दुर्बल घटकापर्यंत निशुल्क आरोग्य सेवेचा या लाभ कसा होईल तसेच मोहिमे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमा बद्दल मार्गदर्शन करण्यात आले आयुषमान भव अभियानाची आभासी प्रक्षेपण या ठिकाणी दाखवण्यात आले.

तसेच या अभियान शुभारंभ निमित्य आभा कार्डाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी ग्रामीण रुग्णालंय येथील कर्मचारी विनोद राठोड,निखिल गाडे,पूनम कचरे,केतन टाकळे,मेघा कांबळे,किरण दत्त,प्राची मॅडम,पूजा मॅडम,विनोद झिंगरे,नितीन उरकुडे,आकाश पाट्मासे,दीपाली वाढई, रजत गंगाहेडे,हिरालाल राठोड,पुष्पा बांगडे,धोंडू उईके,ज्ञानेश्वर.देरकर व रुग्ण तसेंच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन संजय जीवातोडे तर आभार नितीन गाढे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये