Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एस टी चालकाचा दुचाकी वरील ताबा सुटल्याने अपघात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी जवळील टोल प्लाझा जवळ आज सकाळी झालेल्या अपघातात एस टी चालक गंभीर जखमी झाला आहे.

आज पहाटे एस टी चालक धनंजय चौधरी वय 48 हे आपल्या गावावरून चिखल परसोडी येथून कामावर यायला निघाले असता ब्रम्हपुरी येथील टोल प्लाझा जवळ त्यांचे दू चाकिवरील MH 34AN0851 या गाडी वरील नियंत्रण सुटल्याने रस्ता दुभाजकावर त्यांची दु चाकी धडकली त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना एका खाजगी दवाखान्यात उपचार साठी दाखल करण्यात आले आहे.

धनंजय चौधरी हे मानव विकास अंतर्गत शाळेच्या मुलांना अनायसाठी 6 ची भिकेश्वर विलम मसली कोडगाव ही बस घेऊन जाणार असल्याचे समजते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये