Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदींना दाखवले निषेध फलक

वर्धा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी वर्धा दौऱ्यावर आले असता वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध मागण्यासाठी त्यांना फलक देत जोरदार घोषणाबाजी करण्यात आले. बि – बियाने, खते किटनाशके व शेतीला लागणारे इतर साहित्य करमुक्त करून स्वस्त करावे, कापसाला क्विंटली १५,००० हजार रुपये हमीभाव देण्यात यावा, सोयाबीनला क्विंटली १०,००० हजार तसेच अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत जाहीर करावी.

या अश्या अनेक मागण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर,डॉ.अभ्युदय मेघे,सुधीर पांगुळ,श्रीकांत बारहाते,गुरुराज राऊत, विजय नरांजे,मिलिंद महोड, माजी सभापती बाळा जगताप नरेंद्र पहाडे मोहित सहारे,नयन जांभूळकर तसेच इतर सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये