Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती तालुक्यातील पाटण येथील दारू बंद करा महिलांचा एल्गार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

जिवती तालुक्यातील मोजा पाटण येथे अनेक वर्षांपासून दारूचे अवेध दुकाने थाटले असून याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष झाले आहे, यां दारूच्या व्यसनात मोठ्या माणसासोबत लहान बालक ही व्यसनाच्या अधीन होत आहेत याकडे शासन व प्रशासन यांनी लक्ष देण्याची गरज आहे काल दिनांक 15/09/2024 ला गावातील महिला यांनी पाटण येथील दारू पकडून मुख्य मार्गांवरील रस्ता चार तास बंद केला.

यात जंगू बाई मडावी, वंदना उईके, रेणुका मडावी, गोदुबाई मडावी, सावित्रा बाई मडावी, मीराबाई कोवे,अनिता मंडळी, रेखाबाई आत्राम, इंदुबाई आत्राम, इमलाबाई उईके यांनी व गावातील शेकळो महिला उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये