Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा नगर परिषद येथे चित्रकला स्पर्धाचे आयोजन!

चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

राजेश भगत मुख्याधिकारी नगर पालिका वर्धा यांनी राबविलेल्या उपक्रमाला आले यश 

वर्धा- चित्र काढने हा कलागुण बालवयात अंगी असते नगर परिषद वर्धा अंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी चित्र काढण्यात स्वतः ला हरवुन घेतले.

 विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांना चित्रकलेचे महत्त्व कळावे यासाठी वर्धा येथे नगर परिषदेच्या वतीने आज चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.चित्र काढण्यात विद्यार्थी दंग असल्याचे आपण पाहत आहात. चित्रकला स्पर्धेच्या बाबत वर्धा नगर परिषद चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी राजेश भगत तसेच आरोग्य व स्वच्छता विभागाचे आरोग्य अधिकारी प्रशांत रहांगडाले विशाल सोमवंशी अंकुश अडकिने.कमला नेहरू हायस्कूल वर्धा मुख्याध्यापक सौ.मैथिली मनिष मुळे सहाय्यक शिक्षक सौ.ममता हरीभाऊ वैरागडे सहाय्यक शिक्षक श्रीमती स्मिता प्रशांत खुळे कर्तृत्ववान संगणक चालक श्रेया बाभुळकर यांनी मांडली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये