Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ येथे मराठवाडा मुक्ती संग्रामा दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ येथे ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून. मधुकर शेळके, प्रकाश खांडेभराड, मांटे सर, प्रकाश अहीरे सर,व गोविंद भिकानाथ बोरकर, मापारी मामा,यांचा शाळा व्यवस्थापन समितीचे श्री.जायभाये सर यांचे वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यार्थी,शिक्षक,पालक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये