Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ.अभ्युदय मेघे यांच्या हस्ते दाभोळकर यांच्या स्मृती दीना निमित्य अभिवादन तथा पुस्तक प्रकाशन

वर्धा महाराष्ट्र अनिसचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांची हत्या 20 ऑगस्ट 2013 रोजी निर्घृण हत्या झाली होती.त्याच्या ११ व्य स्मुर्ती दिना निमित्याने डॉ नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन म्हणून मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 15 पुस्तकचे संच तयार करून त्याचे प्रकाशनाचा कार्यक्रम वर्धा ने आयोजित केला होता आज सदर पुस्तकाचे विमोचन वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ अभ्युदय मेघे यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी खालील कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे वर्धा जिल्हा अध्यक्ष नरेंद्रकुमार कंबळे,सुरेश रंगरि जिल्हा कार्याध्यक्ष, जोस्तना वासनिक जिल्हा उपाध्यक्ष, प्रियदर्शना भेले वर्धा तालुका आद्यक्ष, प्रीती गोटे, राहुल खंडाळकर युवा विभाग प्रमुख,अनिल भोंगाडे उपाध्यक्ष वर्धा तालुका,दशरथ गवळी,गणेश महाकाळकर,दिनेश भेले हे पुस्तक प्रकाशित करण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्यका पर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाची व्यापक महिती लोकांच्या पर्यंत पोचावी व नागरिकांन मध्ये वैद्यांनीक दृष्टीकोण तयार होऊन जागरूकता निर्माण होण्या करीता हा प्रयत्न आहे.अशी माहिती श्री नरेंद्र कांबळे यांनी दिली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये