ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथे राजीव गांधी यांची जयंती साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणूनएम सी वी सी विभाग प्रमुख प्रा आरजू आगलावे, समिती प्रमुख प्रा नंदा भोयर मॅडम, प्रा.आशीष देरकर, प्रा. प्रदीप परसुटकर उपस्थित होते.

सर्वप्रथम राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रा प्रा. सुधीर थिपे व सलोनी नागपुरे यांनी राजीव गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, संचालन परशुराम चावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन आरती घोडा हिने केले कार्यक्रमाला विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये