ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्ह्यात 127 होमगार्डचे रिक्त पदे भरणार!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 वर्धा- जिल्ह्यात विविध तालुक्यात होमगार्ड मधील पुरुष होमगार्डचे रिक्त जागा भरणे करिता दिनांक 23 ऑगस्ट 2024 पासून सकाळी सात वाजता पोलीस मुख्यालय वर्धा येथे होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आलेले आहे. रिक्त जागा खालील प्रमाणे 1) वर्धा- 86, 2) आर्वी – 37 3) हिंगणघाट -4, एकूण 127 जागा रिक्त असून जे उमेदवार होमगार्ड भरती करिता इच्छुक आहेत त्यांनी कृपया दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता पर्यंत पावेतो ची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असून जे होमगार्ड भरती करिता इच्छुक आहेत त्यांनी 15 ऑगस्ट 2024 पावेतो https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या लिंक वरून ऑनलाइन अर्ज सादर करावे.

 असे आव्हान करण्यात आले डॉ सागर कुमार कवडे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा यांनी केलेले आहे….

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये