ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लखमापूर येथे हर घर तिरंगा यात्रा जनजागृती अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे दिनांक 10 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा जनजागृती करण्यासाठी शाळेतील सर्व मुलांची प्रभात फेरी शाळेत स्थापन असलेल्या इको क्लब मार्फत प्रभात फेरी काढून गावातील लोकांना घर घर तिरंगा लावण्यासाठी प्रेरित केले. तिरंग्याच्या जयघोषाने संपूर्ण गाव प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले.

Lpसदर प्रभात फेरी कु. उरकुडे मॅडम यांच्या मार्गदर्शनात प्रभात फेरी काढण्यात आली सर्व शिक्षक आणि मुले प्रभात फेरीमध्ये उपस्थित होते… सोबतच शाळेतील सर्व व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत अंगणवाडी आरोग्य सेविका अशा वर्कर उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये