ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरपना व्यापारी असोसिएशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना व्यापारी असोसिएशन तर्फे ग्रामीण बँक समोर तहसील कोड येथे दिनांक 19 फरवरी रोजी प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावंतस सिंहासनाधिश्वर महाराजाधीराज योगीराज श्रीमंव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सर्व व्यापारी वर्ग व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते



