ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रा.चतुरदास तेलंग यांना भारत शिक्षण रत्न पुरस्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथील राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.चतुरदास तेलंग यांना भारत शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.रियल इंडो ग्लोबल विजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.

शेगाव येथे आयोजित जी.बी. मुरारका महाविद्यालयात प्रा. डॉ. संभाजी पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले प्रा. चतुरदास तेलंग यांचे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे त्यांचा राज्यशास्त्र विषयाचा गाडा अभ्यास आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये