Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात १ऑगस्ट ला साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम होते.

प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे,एम सी वी सी. विभाग प्रमुख आरजू आगलावे तसेच समिती प्रमुख नंदा भोयर उपस्थित होत्या. सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले अंजली सलगर यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन चरित्र वर प्रकाश टाकला,संचालन स्वाती बावणे, यांनी केले तर आभार प्रदर्शन निकिता जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये