ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड कडून गांवातील भिंती रंगवून करीत आहे जनजागृती 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारे सभोवतालील गांवातील विकासाकरीता नेहमी नवं-नवीन उपाययोजना करीत असते.

त्याचाच एक भाग म्हणून,सभोवतालील गांवातील भिंती वेग-वेगळ्या मोलाच्या व गावाच्या विकासाच्या संदेशा द्वारे रंगविण्यात आल्यात. मानोली,बैलमपूर,जामणी ,नोकारी , गोवारीगुडा,बॉम्बेझरी ,लिंगनडोह, अशा एकूण 7 गांवाचा त्यात समावेश आहेत.

या मागील मुख्य उद्देश म्हणजे गांवातील लोकापर्यंत त्यांच्या विकासाच्या योग्य गोष्टी पोहचाव्यात, जनजागृती व्हावी व त्यांनी त्या अमलात आणाव्यात हा आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये