Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेरज येथे विद्यार्थ्यांना नोटबुक व मोफत वितरण सोहळा संपन्न

प्रभाकरजी मुक्के अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यामार्फत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 जिल्हा चंद्रपूर बुवाबाजी संघर्ष विभाग, सहकार्यवाह यांच्या वाढदिवसानिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,शेरज बु,येथे शैक्षणिक साहित्याचे वितरण, प्रभाकर मुक्के याचे मुख्याधापक, धोत्रे सर,यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले व शहशिक्षक दुरणे सर व, दुरणे मॅडम यांनी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या दिल्या त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रभाकर मुक्के यांनी वर्ग एक ते वर्ग सात वीतील, शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले याबद्दल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रभाकर मुक्के यांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये