ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विजेचा धक्का लागून विद्यार्थ्यांचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

तालुक्यातील वानेगाव येथे महाविद्यालयीन विद्यार्थी शंकर विष्णू पवार वय 18 वर्षे रा.वानेगांव हा १३ जुलै ला दुपारी 12.30 वा सुमारास शेळया चारण्याकरीता गेला असता सायंकाळीं ५,वा चे सुमारास त्यास विद्युत लाइनचा शाक लागुन धरणाचे बाजूला गजानन जायभाये यांचे शेताजवळ तो मरण पावला

घटनेची माहिती लहू पोटे रा वानेगाव यांनी पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये