Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. अभ्युदय मेघे यांच्या नावे फेसबुक फेक अकाउंट्स

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ.अभ्युदय मेघे यांच्या नावे फेसबुक वर फेक अकाउंट ओपन करून त्याच्या माध्यमातून अनेक लोकांना पैशाची मागणी केली जात आहे. सदरच्या अकाउंट फेक यांची पोलिसात रीतसर तक्रार देखील केली आहे.

या अकाउंट वरून येणाऱ्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका.तसेच त्यांचे ओरिजनल अकाउंट abhyuday meghe (blue tick) ओरिजन असून कोणत्याही फेक अकाउंट ला मेसेज पाहून पैसे पाठवू नका असे आवाहन डॉ.अभ्युदय मेघे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये