Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी शरद काकडे-उपाध्यक्षपदी कविता शिरसाट-सचिव पदी अंबादास पैठने यांची निवड

उपाध्यक्षपदी कविता शिरसाट-सचिव पदी अंबादास पैठने यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा तालुका कोतवाल संघटनेची नवीन कार्यकारणी गठित करण्यासाठी देऊळगाव राजा तालुक्यातील सर्व कोतवांल यांची बैठक ५जुलै ला देऊळगाव राजा येथील विश्रामगृहात पार पडली सदर बैठकीत नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली. कोतवाल संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी शरद काकडे यांची तर उपाध्यक्षपदी कविता शिरसाट यांची तथा सचिव पदी अंबादास पैठने यांची एकमताने निवड करण्यात आली.सदर बैठकीस तालुक्यातील सर्व कोतवाल हजर होते.

यावेळी जगन बुरुकुळ,कैलास खंदारे,अंबादास पैठणे,संदीप चेके,सचीन पुरी, विट्ठल हरणे,सचिन बंगाळे, रामप्रसाद शेरे,पवन देढे अल्का विणकर, ज्योती उरफाटे,अश्विनी आंधळे,कविता सिरसाठ,आदी कोतवाल हजर होते त्याच्या या नियुक्तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये