ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माझी लाडकी बहीण योजनाचे फार्म घेण्यासाठी बहिणीची आर्थिक लूट 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :-राज्य सरकारने 1bजुलै पासून माझी लाडकी बहीण योजना चालू केली आहे.या योजने अंतर्गत राज्यातील 21 ते 65bवयोगटातील लाभार्थी महिलांना दर महा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. त्या करिता अंगणवाडी, सेतू केंद्र येथे फार्म फार्म भरून देण्याचे कळवले आहे.

फार्म घेण्यासाठी झेरॉक्स सेंटर वरून फार्म विकत घेताना झेरॉक्स सेंटर 4पानाचा फार्म 20ते 40रुपये विकत आहे आणि फार्म भरून देण्याकरिता 70ते 100रुपये घेऊन लाडकी बहिणीची आर्थिक लूट करीत आहे. या करिता राज्य सरकारने नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना कोणत्याही वाहिनीची आर्थिक लूट होणार नाही या करिता देखरेख करिता नेमणूक केली आहे.तरी लाडकी बहिणीची आर्थिक लूट होत आहे. सेतू केंद्र तर लाडकी बहीण योजना चे फार्म स्वीकारत सुद्धा नाही आमचा कडे साईडच नाही असे सांगतात. या योजना मुळे सगळे संभ्रमात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये