Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भरधाव कारच्या धडकेने एक ठार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव मही येथे एका हॉटेल समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला भरधाव वेगात येणाऱ्या कारणे धडक दिल्याने मरण पावला.

सविस्तर वृत्त असे की, मृतक मनोहर धनाजी इंगळे हे देउळगावमही येथील प्रसाद हॉटेल समोर उभे असतांना देउळगांव राजा कडुन गाडी क्रं MH-19 ,BJ-3261 मारोती अल्टो 800 गाडीचे चालकाने त्याचे ताब्यातील गाडी भरधाव वेगाने चालऊन मनोहर इंगळे यांना धडक देउन त्यांना जख्मी केले,उपचारादरम्यान मृत्यू झाला.

फिर्यादी रवि मनोहर इंगळे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात कार चालकविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल कलीम देशमुख करीत आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये