Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निधन वार्ता – शंकरराव नामेवार यांचे निधन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

येथील राष्ट्रपती जनगणना पुरस्कार, राज्य शिक्षक पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जि. प. शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक स्व.शंकरराव लचमय्याजी नामेवार यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ७९ यावर्षी दि.१७.०६.२०२४ ला पहाटे २.१५ मिनिटांनी निधन झाले त्यांच्यावर गडचांदूर येथील मुक्तिधाम येथे दुपारी ३.००वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या मागे दोन मुले एक मुलगी , सुना जावई नातवंड आत्पपरिवार आहे.

हे गडचांदूर येथील दै. सकाळ वर्तमानपत्राचे बातमीदार शशांक नामेवार यांचे ते वडील आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये