ताज्या घडामोडी

एक गाव एक वाण कापूस मुल्यवर्धन साखळी निर्माण करण्यासाठी शेतकरी संवाद

शेतकरी उत्पादक कंपनी कृषी विभागाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याची शेती गट निर्माण करूण चांगल्या प्रतिचा व उत्पादन वाढ करूण मा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ( स्मार्ट ) जागतीक बॅक अर्थ सहाय्यीत कापूस उत्पादक शेतकऱ्या आर्थिक स्थिती सुधारण्या साठी कोरपना / राजुरा तालुक्याचा समावेश सन २०२४ . २०२५ वित्तीय वर्षात महाकॉट कापूस मुल्यवर्धन साखळी द्वारे दर्जेदार उत्पादक व प्रक्रीया करुण शेतकऱ्यांना आर्थिक लाभ कसा घेता येऊ शकते या बद्दल मार्गदर्शन सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक आबिद अली कृषी सहय्यक संदिप कांबळे प्रकल्पातील समन्वयक आश्विना राठोड यांनी माहीती दिली कोरपना तालुक्यातील १५ गावात हा उपक्रम राबविण्यात येत आहे वनसडी पिपर्डा येथे शेतकऱ्याची संवाद व चर्चा आयोजित करुण योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याची नोदनी करूण 30 शेतकरी अथवा ५० शेतकऱ्याचे गट तयार करून निवड करण्यात आली सर्व समंतीने गट प्रर्वतक निवड करूण योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले लोकाचा प्रतीसाद असून एक गाव एक वाण कापूस लागवड योजनेत शेतकरी सहभागी होत असून या भागात मोठया प्रमाणात कापूस लागवड केल्या जाते तसेच कोरपना भागात जिनिंग प्रकीया उद्योग लगत असल्याने परिसरातील शेतकऱ्याना वाहतुक खर्चात बचत होणार आहे.

यापूर्वी गत हंगामात वरोरा भद्रावती परिसरात शेतकऱ्यांनी हा उपक्रमही राबविण्यात यशस्वी ठरले तालुक्यात २००० शेतकऱ्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे प्रकल्प संचालक प्रिति हिरळकर यांनी आत्मा अंतर्गत शेती शाळा प्रत्याशिके तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन चर्चा सत्र व उत्पादण वाढी साठी तज्ञाचे मार्ग दर्शन मिळणार आहे शेतकऱ्यानी उत्पादन वाढ व आर्थिक स्तर उंचाविणे हा उद्देश असल्याचे संबंधित कृषी विभागाने हंगाम पूर्व नियोजनबद्ध पद्धतीने सर्वेक्षण लागवड लाभार्थी निवड प्रकीया पुर्ण करण्याचे सुचना संबधिताना दिले तालुका कृषी अधिकारी श्री ठाकूर यांनी निवड केलेल्या गावाना शेतकरी गट समुहाचे गाव निहाय लाभार्थी निवड करण्यासाठी संबंधीत कृषी सहाय्यक सुपरवायझर व मंडल अधिकारी यांनी ग्राम भेटी व शेतकरी सभेचे आयोजन १५ गावात करण्याचे दुष्टीने कार्यारंभ सुरू केला आहे यावेळी गावातील संरपंच इंदिरा कुडमेथे रमेश डाखरे विठ्ठल पिंपळकर कवडु पिंपळकर सुनिल उरकुडे संजय जाधव दोलत गोरे रामा येडमे रमेश राठोड विठ्ठल पेठकर यासह बहुसंख्यक कापूस उत्पादक शेतकरी उपस्थीत होतेराज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याची शेती गट निर्माण करूण चांगल्या प्रतिचा व उत्पादन वाढ करूण मा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ( स्मार्ट ) जागतीक बॅक अर्थ सहाय्यीत कापूस उत्पादक शेतकऱ्या आर्थिक स्थिती सुधारण्या साठी कोरपना / राजुरा तालुक्याचा समावेश सन २०२४ . २०२५ वित्तीय वर्षात महाकॉट कापूस मुल्यवर्धन साखळी द्वारे दर्जेदार उत्पादक व प्रक्रीया करुण शेतकऱ्यांना आर्थिक लाभ कसा घेता येऊ शकते या बद्दल मार्गदर्शन सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक आबिद अली कृषी सहय्यक संदिप कांबळे प्रकल्पातील समन्वयक आश्विना राठोड यांनी माहीती दिली कोरपना तालुक्यातील १५ गावात हा उपक्रम राबविण्यात येत आहे वनसडी पिपर्डा येथे शेतकऱ्याची संवाद व चर्चा आयोजित करुण योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याची नोदनी करूण 30 शेतकरी अथवा ५० शेतकऱ्याचे गट तयार करून निवड करण्यात आली.

सर्व समंतीने गट प्रर्वतक निवड करूण योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले लोकाचा प्रतीसाद असून एक गाव एक वाण कापूस लागवड योजनेत शेतकरी सहभागी होत असून या भागात मोठया प्रमाणात कापूस लागवड केल्या जाते तसेच कोरपना भागात जिनिंग प्रकीया उद्योग लगत असल्याने परिसरातील शेतकऱ्याना वाहतुक खर्चात बचत होणार आहे यापूर्वी गत हंगामात वरोरा भद्रावती परिसरात शेतकऱ्यांनी हा उपक्रमही राबविण्यात यशस्वी ठरले तालुक्यात २००० शेतकऱ्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे प्रकल्प संचालक प्रिति हिरळकर यांनी आत्मा अंतर्गत शेती शाळा प्रत्याशिके तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन चर्चा सत्र व उत्पादण वाढी साठी तज्ञाचे मार्ग दर्शन मिळणार आहे शेतकऱ्यानी उत्पादन वाढ व आर्थिक स्तर उंचाविणे हा उद्देश असल्याचे संबंधित कृषी विभागाने हंगाम पूर्व नियोजनबद्ध पद्धतीने सर्वेक्षण लागवड लाभार्थी निवड प्रकीया पुर्ण करण्याचे सुचना संबधिताना दिले तालुका कृषी अधिकारी श्री ठाकूर यांनी निवड केलेल्या गावाना शेतकरी गट समुहाचे गाव निहाय लाभार्थी निवड करण्यासाठी संबंधीत कृषी सहाय्यक सुपरवायझर व मंडल अधिकारी यांनी ग्राम भेटी व शेतकरी सभेचे आयोजन १५ गावात करण्याचे दुष्टीने कार्यारंभ सुरू केला आहे यावेळी गावातील संरपंच इंदिरा कुडमेथे रमेश डाखरे विठ्ठल पिंपळकर कवडु पिंपळकर सुनिल उरकुडे संजय जाधव दोलत गोरे रामा येडमे रमेश राठोड विठ्ठल पेठकर यासह बहुसंख्यक कापूस उत्पादक शेतकरी उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये