ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
आर्वी पोलिस स्टेशन हद्दीत रूट मार्च
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 23/4/24 रोजी आर्वी पोलिस स्टेशन हद्दीत रूट मार्च घेण्यात आला रूट मार्च मधे माननीय उप विभागीय पोलिस अधिकारी श्री. खंडेराव सर तसेच एसआरपीएफ चे दोन प्लॉटून 2+ 60 कर्मचारी, पी.टी.एस चे 58 महिला अंमलदार, पोलिस स्टेशन आर्वी चे 3+15 अंमलदार,होमगार्ड 273 पुरूष व महिला असे एकुण 5 अधिकारी व 306 स्टाफ असे मिळून शिवाजी चौक, गांधी चौक, वाल्मीक वार्ड, पंचायात समिती असे रूट मार्च घेण्यात आले. सदरचा रूट मार्च 10.45 वाजता सुरू करून 11.45 वाजता पूर्ण झाला.