ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा ब्लास्टचे प्रतिनिधी प्रमोद गिरडकर यांचा थाटात वाढदिवस साजरा

चांदा ब्लास्ट

कोरपणा तालुक्यातील झुंजार पत्रकार म्हणून ओळख असणारे नेहमी गोरगरिबाला न्याय देणारे पत्रकार लोकशाही वार्ता व चांदा ब्लास्ट प्रतिनिधी यांचा 15 एप्रिल रोजी वाढदिवस मित्र मंडळी यांनी व्हाट्सअप दारे तर कोणी फोन दारे तसेच फेसबुक द्वारे शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा केला.

यावेळी प्रमोद बुटले, प्रवीण बुटले, नागार्जुन, प्रेम बावणे,रमेश गोतावडे,निखिल बोबडे, संजय केराम, राजेंद्र आत्राम,आर्यन पवार, संकेत उपाध्ये,दर्शन मेश्राम, सुजल दुबे,राजू धरणे, विकास कुळमेथे सर्व मित्रमंडळी यांनी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सर्व मित्र मंडळी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये