ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ जंयतीनिमित्ताने अष्टमंगलम फाऊंडेशन तर्फे टी शर्ट वाटप

डॉ. अभ्युदय मेघे यांच्या हस्ते करण्यात आले टी शर्ट वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक रोजी १४ एप्रिल २०२४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ जयंतीनिमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ अष्टमंगलम फाऊंडेशन वर्धा तर्फे डॉ. अभ्युदय मेघे यांच्या हस्ते नागरिकांना टी शर्ट वाटप करण्यात आले आहे.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले अष्ट मंगलम फाऊंडेशन कार्यकर्ते रितेश मेश्राम सुमेध बनसोड संदिप काळपांडे प्रशांत भगत दिपक थुल विशाल फुलझले प्रविण बनसोड कमल चावरे राजेश खडसे गौतम देशभ्रतार लोखंडे अनिल इंगळे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये