ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती पुलफैल वर्धा येथे साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर यांच्या जन्म होवून १३३ वर्ष पूर्ण झालेले आहेत या निमित्ताने पुलफैल वार्ड नंबर २६ वर्धा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यावेळी डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रविण नागदेवे यांनी पुष्पहार घालून दिपप्रज्वलन करुन पुजापाठ घेण्यात आली व केक कापून व बुंदीचे लाडू आणि आईस्क्रीम वार्डतील नागरिकांना वाटप केले आणि अश्या प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे दिव्य बौद्ध विहार कमेटीच्या सदस्या शिलाबाई वंजारी गोकुलदास नागदेवे सुमित्रा नागदेवे रुपेश नागदेवे अविनाश नागदेवे प्रणय नागदेवे प्रशिल नागदेवे मिलिंद वंजारी शकुंतला गायकवाड रिना वासनिक अमित वासनिक नंदा नानेटकर विमल रामटेके सुनिता रामटेके अंश रामटेके आशिष गायकवाड रामदास वंजारी आणि इत्यादी मोठ्या संख्येने उपासक व उपासिका उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये