ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन पुलगाव येथील 6 अधिकारी 26 अंमलदार ई. यांचा रूट मार्च

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन पुलगाव अंतर्गत दि. 13/04/2024 रोजी 17/30 वाजता आगामी येणारे सण उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती,रामनवमी, हनुमान जयंती,महावीर जयंती तसेच लोकसभा निवडणूक 2024 चे अनुषंगाने मा. राहुलजी चव्हाण साहेब (भा.पो.से),सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभाग पोलिस अधिकारी,पुलगाव यांचे मार्गदर्शनात पुलगाव शहरातील तसेच नाचणगांव येथील मुख्य मार्गाने रूटमार्च करण्यात आला.

सदर रूट मार्चमध्ये पोलीस स्टेशन पुलगाव येथील 6 अधिकारी 26 अंमलदार एस. आर.पी. एफ चे 4 अधिकारी 87 अंमलदार सहभागी होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये