ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद हॉस्कुल कन्हाळगाव येथील विद्यार्थ्यांची हैदराबाद येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड

मा.ना. हंसराजजी अहिर यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन केला सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

मा. ना. हंसराजजी अहिर ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांनी जिल्हा परिषद हॉस्कुल कन्हाळगाव येथील कुमार आषिश नारायण हिवरकर व कुमारी तन्वी चौधरी या दोन विद्यार्थ्यांची हैदराबाद येथील शैक्षणिक अभ्यास दौरा सहली साठी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन व भेट वस्तू देऊन सत्कार केला व अभिनंदन केले.

तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष कोरपना जिल्हा उपाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष,सोबत अफसाना मॅडम,श्री श्रीहरी चौधरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये