ताज्या घडामोडी

लोकसभा निवडणुकी संदर्भात तहसील कार्यालय, सिंदखेराजा येथे 27 मार्च ला पत्रकार परिषद 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे,16मार्च पासून आदर्श आचासंहिता लागू करण्यात आली आहे, सिंदखेडराजा मतदासंघातील विविध कामकाजाबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा यांच्या अध्यक्षतेखाली 27मार्च लां दुपारी 12 वाजता तहसिल कार्यालय, सिंदखेडराजा येथे सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांची पत्रकार परिषद आयजित करण्यात आली आहे.

तरी दोन्ही तालुक्यातील पत्रकार बंधू भगिनींनी उपस्थीत रहावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ संजय खडसे यांनी केले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये